अभिनेते-दिग्दर्शक राहुल देशपांडे यांची मुलगी रेणुकाने एक खास गाणं गात बाबाला सरप्राईज दिलं. रेणुकाची आवाजातील हे खास गाणं पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale